अर्थ : दोर, वस्त्र इत्यादिकास ओढल्यामुळे येणारा ताठपणा.
उदाहरणे :
कपड्यावर जास्त ताण पडल्यामुळे तो फाटला.
अर्थ : ओढले वा खेचले जाण्याची क्रिया.
उदाहरणे :
माझ्या पायात ताण आला आहे.
ताण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taan samanarthi shabd in Marathi.